Home आपला जिल्हा शिवसेनेचा आज जिल्हा कचेरीवर मशाल आक्रोश मोर्चा ..विरोधी पक्षनेते अंबादास दानवे करणार...

शिवसेनेचा आज जिल्हा कचेरीवर मशाल आक्रोश मोर्चा ..विरोधी पक्षनेते अंबादास दानवे करणार नेतृत्व…

0
140

शिवसेनेचा आज जिल्हा कचेरीवर मशाल आक्रोश मोर्चा ..विरोधी पक्षनेते अंबादास दानवे करणार नेतृत्व…

बुलडाणा ( प्रतिनिधी )
कापूस सोयाबीनला हमीभाव …नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई चे पैसे त्वरित जमा करा पिक विमा कंपनी कडील थकीत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा स्वामीनाथन आयोग लागू करा …सुशिक्षित बेरोजगार समस्या घेऊन आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मशाल आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आला आहे
सकाळी 12 वाजता जिजामाता प्रेक्षेगार येथुन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे शिवसेना नेते अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहेत या मोर्चात शेतकरी शेतमजूर युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले आहे …

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here