आमदार संजय गायकवाड यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न

0
515

आमदार संजय गायकवाड यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न

बुलढाणा

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

चे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या जुनागाव स्थित असलेल्या निवासस्थानासमोर उभी असलेली त्यांची गाडी अज्ञात समाजकंटकांनी जाळण्याचा प्रयत्न केला आहे

शिवसेना आमदार संजय गायकवाड़ यांची क्रेटा गाड़ी काल रात्रि 3 वाजेदरम्यान जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या जुनागाव येथील घरासमोर उभ्या असलेली क्रेटा गाड़ी मागच्या बाजूने जळाली. पेट्रोल टाकून गाडीच्या डिझेल टँकजवळ ही आग लावण्यात आली होती रात्रि 1:30 च्या सुमारास लाइन गेल्यामुळे परिसरात अंधार होता. त्याचा फायदा घेऊन कुणीतरी हा प्रकार केला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आमदार गायकवाड रात्रि 1:30 वाजे दरम्यान मुंबई वरुन परतले होते. पण त्यांनी प्रवासात फॉर्च्यूनर गाडि वापरली. क्रेटा गाडीला आग लागल्यानंतर गाडीने सायरन वाजविला त्यामुळे आग लागल्याचे लक्षात आले. आवाज होताच गायकवाड कुटुंबिय खाली उतरले. नंतर आग विझविली. सुदैवाने त्याठिकाणी असणाऱ्या इनोवा, फॉर्च्यूनर आणि बुलेटसह इतर 7 ते 8 गाड्या या आगीतून बचावल्या आहेत पोलिसांनी घटनास्थळावर ताबडतोब पोहोचले. डॉग स्क्वाड सुद्धा पाचारण करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here