0
77

 

चिपळुन येथील अपादग्रस्त कुटुंबीयांना बुलडाणा शिवसेनेतर्फ मदतीचा हात..शिवसेनेची टिम नुकसानग्रस्त दाखल गावात दाखल ..…

: – कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे अनेक लोक बेघर झाले आहेत तर अनेकांच्या घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू वाहून गेले आहेत अशा आपदग्रस्तांना मदतीचा हात म्हणून बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने 1400 किक्टल अन्नधान्य व इतर वस्तूं घेवुन बुलडाणा शिवसेनेची टिम चिपळुन येथे पोहली आहे एस टी महामंडळाच्या 13 महाकार्ग बस गाडयामध्ये घेवुन गेलेली मदतचे वर्गीकरण करून त्याचे योग्य नियोजन करुन अपादग्रस्त कुंटुंबीयांना गहू ,तांदूळ, आटा , डाळ, तेल, मीठ, यासह यातील सर्व साहित्यच वाटप केल्या जात आहे या यावेळी खासदार प्रतापराव जाधव आमदार संजय रायमुलकर संजय गायकवाड जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत नरेद्र खेडेकर यांच्या सह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत बुलडाणा जिल्ह्यातील शिवसैनिकांनी एका दिवसात 1400 क्विंटल धान्य आणि किराणा साहित्य गोळा करुन 29 जुलै रोजी एसटी महामंडळाच्या 13 बसेस मेहकर येथून चीपळून साठी रवाना झाल्या होत्या त्या 700 किमी चा प्रवास करून पोहल्या आहेत ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here