देशाच्या संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या माजी सैनिकांचा सन्मान सोहळा
*गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे,,* मायभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर देशाची सेवा करणाऱ्या माजी सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान सोहळा बुलढाणा शहरातील तानाजी नगर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने आज 11 डिसेंबरला आयोजित करण्यात आला आहे
या सन्मान सोहळ्याला बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे खासदार प्रतापराव जाधव आमदार संजय गायकवाड जिल्हा शिवसेना प्रमुख जालींदर बुधवत उपजिल्हा प्रमुख डॉक्टर मधुसूदन सावळे उपस्थित राहणार असल्याची माहिती तानाजी नगर सार्वजानिक उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली आहे
पंढरपूर, दि. २३ :-
श्री संत नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत नामदेव पायरीचे दर्शन घेतले. श्री संत...
भारत निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार दि. 20 नोव्हेबर 2024 रोजी मतदान होणार आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्व मतदारांनी मतदानाच्या दिवशी मतदान करावे. यासाठी मतदारांनी...
बुलढाणा ( प्रतिनिधी )
देशातील आरोग्य सेवेत सुधारणा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मध्ये समन्वय असणे गरजेचे आहे येणाऱ्या काळात देशातील जनतेला चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी...