**बुलडाणा जिल्हयातील कोरोना रुग्णात वाढ …5 नगरपारिक्षेत्र (शहरांना) प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन जाहीर …. जीवनावश्यक वस्तू चे दुकाने सोडता इतर दुकाने बंद*
बुलडाणा जिल्हयात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता बुलढाणा जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे रुग्ण संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यातील बुलढाणा शहर , चिखली शहर, मलकापूर शहर , खामगाव शहर व दे राजा शहर .. या नगरपरिषद परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणुन घोषीत केले या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाची अंमलबजावणी 23 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून केवळ मेडीकल ,किराणा दुकान, दूध डेअरी ,कृषी सेवा केंद्र हे दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात येत आहे यासंदर्भात नगरपालिका प्रशासन पोलीस दल जनतेला आवाहन करत आहे
*Yuwaraj wagh buldana*