आंतरराष्ट्रीय योगदिन आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ऑनलाईन पद्धतीने साजरा*

0
154

*आंतरराष्ट्रीय योगदिन आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ऑनलाईन पद्धतीने साजरा*

 


  • 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो यावर्षीही covid-19 च सावट सर्वत्र असल्यामुळे बुलडाणा जिल्हा क्रिडा क्रीडा विभाग आर्ट ऑफ लिविंग योग भारती यांच्या वतीने सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन हा आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून समाजमाध्यम फेसबुक लाइव्ह ,यूट्यूब गुगल मीटच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविल्या गेल्या 21 जूनला सकाळी 7 वा जिल्हा क्रीडा संकुल येथे या योग दिनाचे उद्घाटन बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते झाले त्यानंतर योग शिक्षक अंजली परांजपे आणि प्रशांत लहासे यांनी योगाचे महत्त्व आणि प्रात्यक्षिक सादर करून योगा विषयी माहिती सर्वसामान्य जनतेला दिली कोरोनाचे सर्व नियम पाळून सामाजिक अंतर राखत हा योग दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला

*Yuwaraj wagh buldana*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here