मासरुळ जिल्हा परिषद सर्कल मध्ये विकासकामांचा झंझावात
बुलढाणा तालुक्यातील मासरूळ जिल्हा परिषद सर्कल मधील
मौजे वरुड येथील जि प उर्दू शाळेची संरक्षण भिंत, स्वछता गृह व सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष उपाध्यक्षा सौ कमलताई बुधवत व शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्या हस्ते संपन्न झाले
ग्रामीण भागातील जनतेला मूलभूत सुविधा मिळण्यासाठी नेहमी धडपड करणारे शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत बुलडाणा यांच्या हस्ते मौजे वरुड ता बुलडाणा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या संरक्षण भिंत, स्वछतागृह, व अंतर्गत सिमेंट रस्ता अश्या एकूण २१ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले.
याप्रसंगी पं स मा सभापती सुधाकर आघाव, पं स सदस्य दिलीप सिनकर, तालुका प्रमुख लखन गाडेकर, उप तालुका प्रमुख अमोल शिंदे, शिव अल्पसंख्याक सेनेचे जिल्हाध्यक्ष इकबाल सय्यद, ग्रा प सदस्य राजु पालकर, गणेश पालकर, संदीप पालकर, दिनेश काळे, संजय तायडे, समाधान बुधवत, जामठी येथील मा सरपंच गजानन पा तायडे, आकाश तायडे, सतीश तायडे, प्रदीप तायडे, गंगाराम पवार, गजानन काळे, विजय तायडे, गोविंदा रावळकर, किशोर तायडे, दिपक पिंपळे, स्वप्नील पिंपळे, रंगराव पिंपळे, कारभारी पिंपळे, विठ्ठलराव पिंपळे, शेषराव सावळे, दिलीप मालोदे, मधुकर महाले, बाळू सपकाळ, किरण ऊगले, नंदकिशोर देशमुख, वरूडचे सरपंच अमोल बुरजे, ग्रा पं सदस्य अनिल उबाळे, भिमराव अपार, दिलीप पांडव, रवी गोरे, संजय भिवसनकर, युसूफ खान, समद टेलर, आरिफ भाई, शेरू भाई, भगवान मघाडे, कृष्णा मघाडे, प्रभाकर मघाडे, विष्णू गोरे, पांडुरंग शिंदे, सलीम भाई, गजानन थोरात, कैलास गोरे, कमलाकर उबाळे, रवी काळे, राजू मघाडे, अंकुश खरात, गजानन सपकाळ, मंगेश गोरे, विठ्ठल जाधव, विजय काळे, रमेश काळे, विनोद सरसांडे, सय्यद शौकत, सय्यद सुलतान यांच्यासह गावकरी मंडळी उपस्थित होती.