: *आषाढी एकादशीनिमित्त संत गजानन महाराजांच्या कलश आणि पायरीचे घेतले भाविकांनी घेतले दर्शन*
Anchor : विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात दरवर्षी आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत, असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात. मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्व धार्मिक उत्स्वानावर बंदी आणल्याने सलग दुसऱ्या वर्षीहि आषाढी वारीवर करोनाचे सावट असल्याने याही वर्षी मंदिर बंद आहे. तरीही जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत, अशा भाविकांनी श्री संत गजानन महाराजांच्या मंदिराच्या कलश आणि पायरीचे दर्शन घेतले यामुळे मंदिर परिसरात सकाळ पासून गर्दी होत आहे.
Vo : सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूर आषाढी वारीवर करोनाचे सावट आहे. यंदाही मर्यादित स्वरूपातच आषाढीचा सोहळा साजरा करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. कोरोनाच्या होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्यातील मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये शेगाव येथील श्री संत गजाजन महाराज यांच्या पालखीचं समावेश नाही. संत गजानन महाराजांच्या पालखीचा परवानगी देण्यात आलेल्या पालख्यांमध्ये समावेश करण्यात आल्या नसलायने वारकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. अश्यात मंदिर हि बंद असल्याने भक्त नाराज आहे. तरी हि आज मंगळवारी जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत, असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मंदिराच्या प्रवेशद्वारावर गर्दी केली.
*बाईट – भाविक*
बाईट – भाविक