ग्रामीण भागाचा विकास लोकप्रतिनिधीचे कर्तव्यच… जालिंधर बुधवत जिल्हा शिवसेना प्रमुख
बुलढाणा प्रतिनिधी👉
ग्रामीण भागातील जनतेसाठी शिक्षण, आरोग्य, रस्ते यासारख्या मूलभूत सुविधा विकास कामांच्या माध्यमातून पोहचविणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधी चे कर्तव्य आहे. त्यासाठी आपण नेहमी तत्पर असल्याचे मनोगत शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांनी मासरूळ येथील कार्यक्रमात व्यक्त केले.
आज दि ८ रोजी मासरूळ येथील २ अंगणवाडी खोली, शाळा वॉल कंपाउंड, स्वच्छता गृह, मासरूळ ते धरण, मासरूळ ते डोमरूळ, मासरूळ ते शेकपूरकडे जाणारा रस्ता, हायमास्ट लाईट, शाळेतील प्रयोगशाळा, आशा एकूण ७१ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमीपुजन व लोकार्पण जालिंधर बुधवत यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते
यावेळी पं स मा सभापती सुधाकर आघाव, पं स सदस्य दिलीप सिनकर, तालुका प्रमुख, लखन गाडेकर, उप ता प्र अमोल शिंदे, विजय इतवारे, वै आ ता प्रमुख डॉ अरुण पोफळे, शिव अल्पसंख्याक आ जि प्र इकबाल सय्यद, विभाग प्रमुख गजानन धंदर, सुनील पडोळ, जामठी चे मा सरपंच गजानन पाटील तायडे, सतीश तायडे, अमोल तायडे, संदेश तायडे, विजय तायडे, प्रदीप तायडे, हर्षल तायडे, ग्रा प सदस्य गणेश पालकर, संदीप पालकर, परमानंद शिंदे, दिनेश काळे, सतीश जंजाळ, योगेश पायघन, गुम्मी सरपंच नंदकिशोर हुंडीवाले, उपसरपंच विठ्ठल कड, समाधान बुधवत, रवी गोरे, बबलू वाघूर्डे, अंकुश डुकरे, दीपक पिंपळे, विठ्ठलराव पिंपळे, मा सरपंच रवी राजपुत, विनोद नरोटे, गोविंद डांगर, गजानन नरोटे, मंगलसिंग धनावत, तसेच मासरूळ येथील शेषराव सावळे माजी सरपंच तथा सदस्य, नामदेव सिनकर, गणपत महाले, डॉ. किरण काटोले, किरण उगले, डॉ फुसे साहेब, शाहूराजे देशमुख , नंदूभाऊ देशमुख, सुभाष पवार, संभाजी देशमुख, दादाराव महाले, विश्वनाथ महाले, बाबुराव भोसले, प्रकाश नरवाडे, देवराव कापरे, अरुण भोसले, दिलीप माळोदे, विजय गाढवे, हिरालाल फुसे, समाधान शिंदे, नामदेव महाले, अशोक काळे, रामचंद्र पवार, बाबू दादा सिनकर, बाळू सपकाळ, गजानन बोडखे, हिम्मतराव पवार, मल्हार पवार, गणपत पवार, राहुल सिनकर, रवींद्र गवळी, बाळू निकम, पंडित सावळे पत्रकार, वीरू महाले, किरण देशमुख पत्रकार, सुभाष पायघन, पांडुरंग होपळकर, दादाराव पवार, बाळू निंबाळकर, मधुकर कारंजकर, कचरू सपकाळ, वसंता तेलंग्रे, किसन पवार, भगवान महाले मासरूळ येथील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते