* अतिक्रमण काढण्यासाठी आमरण उपोषण*
शेगाव प्रतिनिधी : शेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नाल्यावर अतिक्रमण करून बांधण्यात आलेले दुकाने हटविण्यात यावीत या मागणीसाठी शेगाव येथील मोहम्मद जावेद शेख उस्मान यांनी आजपासून नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे
: शेगाव विकास आराखडा अंतर्गत रेल्वे स्थानक ते श्री संत गजानन महाराज मंदिरापर्यंत महिलांसाठी मुत्रीघर उपलब्ध नसून छत्रपती शिवाजी चौकामध्ये नाल्यावर काहीजणांनी दुकाने बांधून अतिक्रमण केलेले आहे असा आरोप करीत मोहम्मद जावेद यांनी नगरपालिका कार्यालयासमोर शेख जावेद यांनी आजपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
*