0
111

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या….

बुलढाणा (प्रतिनिधी)

  • बुलढाणा जिल्ह्यातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी रामामुर्ती यांनी समुपदेशन घेऊन जवळपास सर्वाना आपल्या पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीनुसार बदली दिलेली आहे.कोरोना काळात कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये हा यामागचा स्वच्छ उद्देश. असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे…
    महसूल सहाय्यक , अव्वल कारकुन आणि मंडळ अधिकारी ह्या संवर्गातील ज्या कर्मचाऱ्यांना 6 वर्षे पुर्ण झाली त्यांच्यापैकी दिनांक 29 जुलै 2021च्या शासननिर्णयानुसार पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. (25% च्या मर्यादेत ).Adobe Scan 09 Aug 2021

जिल्हाधिकारी रामामुती यांनी अत्यंत पारदर्शक पध्दतीने बदल्यांची प्रक्रिया पार पाडल्यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे
आता ज्या ठिकांनी बदली झाली आहे तेथील काम कार्यक्षमपध्दतीने कर्मचाऱ्यांनी करावे अशी अपेक्षा जिल्हाधिकारी रामामुती यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here