आदेश नसताना मलकापूर पांगऱ्यात भरला आठवडी बाजार आणि त्यातच ठेकेदारांनी केली बैठकीचे वसुली
सिंदखेड राजा
तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील गुरुवारी असलेला आठवडी बाजार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पायदळी तुडवीत बाजार सुरू करण्याचे कोणतेच आदेश नसताना बाजार भरला लोकांनी बाजारात गर्दी केली आणि याचाच फायदा घेत ज्यांनी आठवडी बाजाराची नेहमीची बैठकीची वसुली करणाऱ्या नी ठेकेदाराने आपल्या माणस सह येेऊन बाजार बैठकीची वसुली केली दरम्यान याबाबत दुकानदारांनीी बैठकीची याबाबत विचारपूस केली असता ठेकेदारांनी आम्हाला आदेश आहे असे सांगून दुकान लावायचे तर वसुुली द्यावा लागेल अशी दमदाटी केली दरम्यान याा प्रकरणी काही दुकानदारांनी या अवैध वसुली बाबत पंचायत समितीच्या अधिकाऱ्याांकडे तक्रार केली असता आपण असेेेे कोणतेही आदेश दिले नसल्याने सांगितले दरम्यान आवाज वसुली कुणाच्या भरोशावर केली गेली यासंदर्भात त्वरित कारवाई करावी अशी मागणी दुकानदारांनी केली आहे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी सारवासारव करत आपण वसुलीचे कोणतेच आदेश दिले नाहीत आणि लोकांनी बाजार का भरावा असा सवालच पंचायत समिती अधिकाऱ्यांनी केला
मलकापूर पांग्रा येथे गुरुवार ला आठवडी बाजार भरत असतो कोरोना असल्यामुळे हा बाजार बंद होता मात्र लॉक डाऊन मध्ये शिथिलता मिळाल्याने लोकांनी बिनधास्तपणे आठवडी बाजार भरवीला कोणतेही आदेश नसताना मोठ्या प्रमाणात बाजार भरल्याने त्य या बाजारात कोणालाच कोरोनाची भीती दिसत नव्हती सर्व बिनधास्तपणे सुरू होते याचाच फायदा घेत यापूर्वी ज्यांनी आठवडी बाजार बैठकीची वसुली घेतली होती त्यांची माणसे येऊन बाजारातून हजारो रुपयेची अवैध बैठकीची वसुली करून निघून गेले यासंदर्भात अनेक दुकानदारांनी तक्रारी केल्या मात्र वसुली करणाऱ्या ठेकेदारांनी आम्हाला आदेश आहेत असे सांगून दुकानदाराला दमदाटी केली त्यामुळे आदेश नसताना बाजार भरणे आणि त्यातच ठेकेदाराने बैठकीची वसुली करणे आणि पंचायत समिती स्तरावर प्रशासनाने कोणतेही आदेश नसल्याने दुकानदाराने बैठकी वसूल करणाऱ्यावर कारवाई करण्याचे संकेत दिल्याने या पुढील बाजार पुढील आदेशापर्यंत होईल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे दरम्यान ग्रा प सदस्य राजू साळवे यांनी आठवडी बाजार करण्याचे कोणतेही आदेश नसताना बाजार भरला आणि ठेकेदारांनी वसुली कशी का केली याबाबत योग्य ती चौकशी करावी अशी मागणी केली आहे