सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राज्यातील सरकार कटिबद्ध आहे. पालकमंत्री डॉ राजेद्र शिगणे
सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉक राजेंद्र शिंगणे यांनी केले
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वातंत्र्य दिनाचेचा 75 वा वर्धापन दिन सोहळा निमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी ध्वजारोहण केले त्यानंतर जनतेशी संवाद साधत असताना ते बोलत होते ते पुढे म्हणाले की शासनाच्या विविध योजनां नागरिकांपर्यंत पोचून याच्या दृष्टिकोनातून काम केल्या जात आहे कोरोनाच्या काळामध्ये बुलढाणेकर नागरिकांनी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं ऋण व्यक्त केलं यावेळी जिल्हाधिकारी रामा मूर्ती भाग्यश्री विसपुते जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख स्वतत्र्य सैनिक माजी सैनिक पत्रकार उपस्थित होते