*
बलडाणा जिल्हयात एस टी व ट्रक मध्ये अपघात 1ठार 25 जखमी ...*
AN : बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावराजा गावाजवळ ट्रक व एस टी बस मध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एस टी बस फाटली असून या अपघातात 1 जण ठार तर 25 जण जखमी झाले आहेत.. या अपघातात जण गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे..या अपघातील जखमींना देऊळगावराजा ग्रामीण रुग्णालयात आणि 6 जखमींना जालना येथील रुग्णालयात उपचाराकरीता हलविण्यात करण्यात आलं एस महामंडळांची बस ही औरंगाबादवरूण प्रवासी घेऊन यवतमाळकडे चालली होती तर अपघात बुलडाणा जिल्हयातील देऊळगावराजा शहरजवळ आज घडला …