: *अनियंत्रित मारुति वैगन आर कठड्यावर चढली : दोन किरकोळ जखमी* खामगाव जवळी घटना
Anchor : चिखलीवरून खामगाव कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मारुति वैगन आर या कर मधील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एम एच १२ केक्यु ४८१४ क्रमांकाची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी कठड्यावर चढली या अपघातात चालकासह दोन जण किरकोळ जखमी झाले असून कार चे मोठे नुकसान झाले आहे. कार मधील व्यक्तींना पुढे मयतीच्या कार्यक्रमात जायचे असल्याने त्यांनी वाहन तसेच सोडून देऊन पुढे निघून गेले. या प्रकरणी पोलिसांकडे कुठलीच माहिती उपलब्ध नाही.