विदर्भाची पंढरी भाविकांच्या दर्शनासाठी खुली
कोरोना पार्श्वभूमीवर विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराजांचे मंदिर आज 7 ऑक्टोंबर ला नवरात्राच्या शुभमुहूर्तावर सर्वसामान्य जनतेला दर्शनासाठी खुले झाले आहेत. यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार ऑनलाइन पद्धतीने दररोज नऊ हजार भाविकांना ई दर्शनाची पास उपलब्ध करून देण्यात येणार आहे याशिवाय बालक वयोवृद्ध आणि गरोदर मातांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नसल्याचं गजानन महाराज संस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे आज सात ऑक्टोंबरला सकाळी सात वाजता गजानन महाराजांची आरती झाली त्यांनर हे मंदिर सर्वांसाठी खुली झाले गणगण गणात बोते चा जय घोष करत भाविकांनी सकाळीच दर्शनासाठी आग लावली होती ेल्या आठ महिन्यानंतर पहिल्यांदाच श्री गजानन महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन मंदिरात जाऊन त्यांना कंटाळा आलाय त्यामुळे भाविकांच्या चेहर्यावरील समाधान व्यक्त होतो हे करू माझं संकट कायमचं आपल्या भुतलावर ऊन जाऊ दे असं साखरच अनेक भक्तांनी श्री गणरायाच्या चरणी घातले