5 लाख रुपयाचा गुटखा जप्त;तर दोन जण ताब्यात…

0
124

5 लाख रुपयाचा गुटखा जप्त;तर दोन जण ताब्यात…

– बुलढाणा जिल्हयातील पान्हेरा परिसरात स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये प्रतिबंधित विमल गुटाखा वाहतुक करताना  दोन जणांना अटक केलीय तर 5 लाख 45 हजारचा मुद्देमाल धामनगाव बढे पोलिसांनी जप्त केलाय.तर दोन जण ताब्यात घेण्यात आले आहे…
– मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे पोलिस स्टेशन अंतर्गत असलेले पान्हेरा शिवार येथे स्विफ्ट डिझायर मधून विमल गुटखा वाहतूक करताना पोलिसांना आढळला प्रतिबंधित केलेला केसर युक्त विमल पान मसाला व विमल तंबाखु अशा पांढऱ्या रंगाच्या 30 गोण्या जप्त केल्याय,यामध्ये  एकुण किंमत 1,45,200 रुपयाचा प्रतिबंधीत गुटखा  आणि
स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक MH 28 N 1829  चार लाख रुपये असा एकूण 5 लाख 45 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, चिखली येथील 54 वर्षीय  शेख सलीम शेख इस्माईल  व24 वर्षीय सादिक शा मजीदशा यांच्याकडून विक्रीसाठी वाहतूक करून बाळगताना मिळून आले आहे, आरोपी विरुद्ध विविध कलमांन्वे अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 नुसार गुन्हा धामनगाव बढे पोलिसात दाखल करण्यात आला आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here