- पतसंस्थेकडून जी माहिती पाहिजे ती होती मिळाली, भाजप नेते किरीट सोमया यांची बुलडाणा अर्बन ला क्लीन चिट
- – सार्वजनिक बामधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांना कर्ज दिल्या प्रकरणी आयकर विभागाने बुलडाणा अर्बन पातसंसतबेवर धाड टाकून खळबळ उडवून दिलीय होती.. तर किरीट सोमया यांनी सुद्धा 1200 खाती ही बनावट असल्याचे सांगून 54 कोटी रुपये चा हिशेब लागत नसल्याने ती खाती होल्ड ठेवल्याने आज बुलडाणा अर्बन पतसंस्थेत भाजप नेते किरीट सोमया हे बुलडाणा मध्ये आले होते.. तर सोमया यांनी पतसंस्थेत जाऊन बँक चे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांची भेट घेतली आणि सर्व प्रकरणाची माहिती घेतली असून ती माहिती मिळेल असल्याचे सोमया यांनी सांगितलंय.. तर आयकर ला सुद्धा सहकार्य करणार असल्याचे बँकेने सांगितलंय.. त्यामुळे त्यांचे समाधान झालंय असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिलीय.. त्यामुळे पतसंस्थेत जाऊन सोमया यांनी क्लीन चिट दिलीय का ? असा प्रश्न निर्माण हो