नगरपालिका निवडणूक लांबणीवर… जिल्ह्यातील नऊ नगरपालिकेवर प्रशासक नियुक्त..
नगरपालिका निवडणुका लांबणीवर पडल्या असून मुदत संपत असलेल्या नगरपालिकेवर निवडणूक प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नऊ नगरपालिकेचा समावेश आहे या संदर्भात चा शासन निर्णय निर्गमित झाला आहे
ओमीक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे ओबीसींच्या प्रवर्गातील जागा संदर्भातील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ज्या नगरपरिषदेचा कार्यकाळ संपण्याच्या मार्गावर असलेल्या नगरपालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे त्यामुळे आता नगरपालिका निवडणुका लांबणीवर पडल्याचे चित्र निर्माण झाला आहे
बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा चिखली खामगाव शेगाव जळगाव जामोद देऊळगावराजा चिखली सिंदखेड राजा देऊळगाव राजा या नऊ नगरपालिकेत सध्या अस्तित्वात असलेल्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ हा 3 जानेवारी ला संपत असल्यामुळे संपूर्ण बॉडी बरखास्त करून नगरपालिकेवर कामकाज करण्यासाठी प्रशासक नियुक्त करण्यात आलेला आहे ..
भारत निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार दि. 20 नोव्हेबर 2024 रोजी मतदान होणार आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्व मतदारांनी मतदानाच्या दिवशी मतदान करावे. यासाठी मतदारांनी...
बुलढाणा ( प्रतिनिधी )
देशातील आरोग्य सेवेत सुधारणा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मध्ये समन्वय असणे गरजेचे आहे येणाऱ्या काळात देशातील जनतेला चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी...
बुलढाणा ( प्रतिनिधी )सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट " ब " या संवर्गातील रिक्त पदांवर नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होईपर्यंत...