जिजाऊ जयंतीनिमित्त नवजीवन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
बुलडाणा प्रतिनिधी
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सव सोहळा निमित्य 12 जानेवारीला बुलढाणा येथील नवजीवन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या वतीने अस्थिरोग उपचार आणि स्त्री रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
बुलढाणा शहरातील इंडियन गॅस एजन्सी च्या बाजूला असलेल्या नवजीवन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे 12 जानेवारीला सकाळी 11 ते चार या वेळेमध्ये *BMD* मशीन द्वारे हाडांची ठिसूळता संदर्भातील तपासणी मोफत केला जाणार आहे तर स्त्रियांच्या विविध आजारांत संदर्भात तपासणी माफक दरामध्ये केल्या जाणार तर रक्तगट तपासणी मध्ये 40 टक्के सूट रुग्णांना देण्यात येणार आहे या शिबिराचा लाभ गरजूंनी घ्यावा असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे नोंदणीसाठी7517272357 या भ्रमणध्वनी नंबरवर संपर्क साधावा