5 जून जागतिक पर्यावरण दिन त्यानिमित्त पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी वृक्षलागवड करूया आणि पर्यावरण वाचूया हा संदेश देण्यासाठी बुलडाणा येथे पर्यावरण मित्र मंडळाच्या वतीने जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं सकाळी जिल्हाधिकारी एस रामास्वामी यांनी या जनजागृती रॅलीला हिरवी झेडी दाखवली शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करते या रॅलीचा समारोप बुलडाणा येथील स्त्री रुग्णालयात असलेल्या कोवीड सेंटरच्या प्रांगणात वृक्षारोपण आणि झाला या जनजागृती रॅली मध्ये पर्यावरण मित्र अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते