भुसंपादन अधिकारी भिकाजी घुगे यांना एक लाख रुपयाची लाच घेताना acb ने रंगेहात पकडले…*
नांदुरा तालुक्यातील एका शेतकऱ्याने जिगाव प्रकल्पातील जमीन गेल्याने वडिलांच्या नावा ऐवजी काकाचे नाव यादीत आल्याने ते नाव बदलून देण्यासाठी मिळणाऱ्या रकमेच्या 10 टक्के रक्कम लाच उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी मागितली .. संपूर्ण रक्कम 21 लाख होती त्याची 10 टक्के रकम 2 लाख 17 हजार लाच मागितली होती त्याचा पहिला हप्ता एक लाख रुपये घेताना जिल्हाधिकारी कार्यल्यात acb ने रंगेहात पकडले… त्यात त्यांचा लिपिक खरात व वकील अनंत देशमुख असे तीन आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे… पुढील कारवाई सुरु आहे ..