बुलडाणा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित बुलढाणा जिल्ह्यातही गावोगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं जात आहे. ठिकठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आंबेडकरी अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करत असल्याचे पाहायला मिळत आहे…. महामानव ग्रुपच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुलढाणा येथे रक्तदान शिबिराचाही आयोजन करण्यात आले आहे… पा