0
472

*रेल्वे रोको आंदोलनापुर्वीच शेतकरी नेते रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात*


बुलढाणा( प्रतिनिधी ) रेल रोको आंदोलन करण्यापूर्वी शेतकरी नेते रविकांत तुपकार यांना पोलिसांनी राजूरच्या घाटात ताब्यात घेतल्या आहे..
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी १९ जानेवारीला गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या अडविण्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला होता.सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानावर पोलिसांनी जास्त वाढवली होती परंतु रविकांत तुपकर भूमिका झाले होते सायंकाळी ते मलकापूरच्या दिशेने जात असल्याची माहिती बुलढाणा शहर पोलिसांना मिळाली त्यांनी त्यांचा पाठलाग करून राजूरच्या घाटामध्ये त्यांना ताब्यात घेतले त्यानंतर रविकांत तुपकार यांना बुलढाणा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आल आहे …

रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले याची माहिती कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर बुलढाणा पोलीस स्टेशनच्या आवारात कार्यकर्त्यांची गर्दी वाढत्या सुरुवात झाली होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here