*बुलडाणा जिल्हा परिषदेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*
बुलडाणा (प्रतिनिधी)
- स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्य एका कार्यक्रमचे आयोजन बुलडाणा जिल्हा परिषदेत करण्यात आले होते यावेळी बुलडाणा जि प अध्यक्षा सौ.मनिषाताई नितीन पवार व जि प उपाध्यक्षा सौ.कमलताई जालिंधर बुधवत, कार्यकारी अभियंता श्री परदेशी उप मु का अधिकारी श्री रामराणे , उपशिक्षणाधिकारी श्री जैन एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी श्री टेकाळे उपस्थितीत होते यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला आरोग्य विभागाच्या महिला कर्मचारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते