पश्चिम बंगालमधील हिंसाचारच्या विरोधात बुलडाणा येये भाजपाने केली निदर्शनं*
Anchor :, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर तिथे मोठा हिंसाचार भडकला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येचं सत्र सुरु झालं आहे. या हिंसाचारातील बळींचा आकडा 11 वर पोहोचलाय. या हिंसाचाराविरोधात बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजपकडून निदर्शनं करण्यात आली.
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यभर हिंसाचार सुरू असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत.असा आरोप करीत या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्त्यांनी बुलडाणा जिल्हयातील शेगाव, खामगाव, नांदुरा, मलकापूर शहरातील तहसीलकार्यलयासमोर निदर्शनं केली.