मौजे जामठी, तराडखेड व जनुना येथील लसीकरण केंद्राला शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी दिली भेट

0
99

मौजे जामठी, तराडखेड व जनुना येथील लसीकरण केंद्राला शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी दिली भेट

कोरोना महामारीची दुसरी लाट अतिशय गंभीर असुन दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र शासनाने कोरोना लसीकरणाच्या बाबतीत जनजागृती केलेली असुन आता लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. ग्रामीण भागातही जनजागृती झालेली असुन नागरिकांचा उत्साह वाढविण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांनी मौजे जामठी, तराडखेड, व जनुना येथील लसीकरण केंद्रावर भेट दिली.
यावेळी तालुका प्रमुख लखन गाडेकर संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here