उमेदवारी अर्ज भरला आणि यादी जाहीर झाली … आमदार संजय गायवाड

0
72

 

  1. मी  बुलडाणा लोक सभेसाठी  उमेदवारी अर्ज दाखल केला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप झाला अशा बातम्या टिव्ही वर  झळकल्या आणि उमेदवारची यादीच जाहीर झाली असा दावा शिवसेनेचे स्टार प्रचारक आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा मध्ये केलाय
    बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचे नाव जाहीर झाल्यानंतर पहिलाच कार्यकर्ता संवाद मेळावा बुलढाणा शहरांमध्ये 29 मार्चला आयोजित करण्यात आला होता त्यावेळी हा मोठा दावा स्टार प्रचारक आमदार संजय गायकवाड यांनी केला  आमदार संजय गायकवाड पुढे म्हणाले की गेल्या दहा वर्षांमध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात कामे झाली देशाचं संरक्षण खात सुधारल्या गेलं आतंकवादी हमले कमी झाले शिवाय देशाची पतही वाढली त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी तुम्हाला मोठ्या मताधिक्याने खासदार प्रतापराव जाधव यांना निवडून द्या  अस आवाहन त्यांनी यावेळी केल…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here