बुलडाणा जिल्हयातील कोरोना रुग्णात वाढ …13 नगरपारिक्षेत्रना (शहरांना) प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन केले जाहीर …. जीवनावश्यक वस्तू चे दुकाने सोडता इतर दुकाने राहणार बंद*
बुलडाणा जिल्हयात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनान सजक झाले असुन आज 416 कोरोनाचे रुग्ण आढल्याने बुलढाणा जिल्ह्यातील 13 नगरपरिषद परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणुन घोषीत केले या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाची अंमलबजावणी 23 फेब्रुवारीच्या सांयकाळी 6 वाजेपासुन होईल प्रतिबंधित क्षेत्रात मेडीकल ,किराणा दुकान, दूध डेअरी ,कृषी सेवा केंद्र हे दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती जिल्ह्याचे प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिले
byte = दिनेश गीते प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा
*Yuwaraj wagh buldana*