खासदार प्रतापराव जाधव यांनी लोणार तालुक्यात दिल्या सांत्वनपर भेटी
कोरोनाच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांच्या घरी जावुन खासदार प्रतापराव जाधव यांनी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुका अंतर्गत येणाऱ्या पळसखेड, वढव ,आरडव , दाभा गावांचा आज 20 जून रोजी जिल्ह्याचे खासदार शिवसेना नेते प्रतापराव जाधव यांनी दौरा केला कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांच्या घरी सांत्वनपर भेट देऊन त्या कुटुंबियांचं सांत्वन केले यावेळी त्यांच्यासोबत प्रकाश मापारी सभापती संतोष मापारी विजय मापारी उपस्थित होते