*टिटवी आदिवासी मत्स्यसंस्थेच्या प्रकल्पाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट*
लोणार तालुक्यातील टिटवी आदिवासी मत्स्यव्यवसाय संस्थेला जिल्हाधिकारी राममूर्ती यांनी सदिच्छा भेट दिली आदिवासी बांधवांना देण्यात आलेल्या बोटिंग मध्ये प्रवास करून त्या तलावातील मच्छी संदर्भात माहिती जाणून घेतली या तलवार प्रामुख्याने आदिवासी बांधवांतर्फे झिंग्या चे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते या संदर्भातील माहिती आदिवासी मत्स्य व्यवसाय संस्थेचे अध्यक्ष भगवान कोकाटे यांनी दिली यावेळी त्यांच्यासोबत मत्स्यालय विभागाचे उपायुक्त नाईकवाडी टिटवी आदिवासी मस्त संस्थेचे सदस्य उपस्थित होते