*एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेयातून चंदनाच्या झाडाची चोरी*
एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेतून चंदनाचे झाड चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघड्क़ीस आली आहे यासंदर्भात बुलढाणा पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे
बुलढाणा मलकापूर रोडवर एसटी महामंडळाचे विभागीय कार्यशाळा आहे या कार्यशाळेतील लोहार विभाग परिसरांमध्ये चंदनाचे झाड होते हे चंदनाचे झाड पाच ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले एसटी महामंडळातच्या कार्यशाळेत ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतानाही चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेराला चकमा देत हे चंदनाचे झाड चोरून नेले आहे
चोरट्याची होतीस चंदन त्याच्या झाडावर करडी नजर
एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेच्या आवारामध्ये असलेले चंदनाचे झाड चोरीला गेले त्या चंदनाच्या झाडाच्या गाभ्यमध्ये सहा महिन्यापूर्वी चोरट्याने ड्रिल करून चंदनाच्या झाडा मध्ये असलेल्या गाभ्याची चाचपणी केली होती सहा महिन्यानंतर हे चंदनाचे झाड अल्गत चोरून नेले यासंदर्भात एसटी महामंडळाचे विभागीय यंत्र अभियंता स्वप्निल धनाड त्यांनी यासंदर्भात सिक्युरिटी विभागाकडे तक्रार केली आहे तर सिक्युरिटी विभागाने बुलढाणा पोलिस स्टेशनमध्ये या चोरीची फिर्याद नोंदवली आहे