बुलढाणेकरनो सावधान …कोरोनाचे साम्राज्य पसरत आहे … मास्कचा वापर करा … सुरक्षित अंतर ठेवा…. गर्दीत जाणे टाळा …. बुलढाणा जिल्ह्यात आज एकूण 34 कोरोना रुग्णांची भर पडली असून यातील 15 कोरोना रुग्ण हे बुलढाणा तालुक्यातील असल्याने बुलढाणा मुख्यालयातच्या चितेत भर पडली आहे
आज 9 जानेवारीला कोरोना ऍक्टिव्ह रुग्णसंख्याचा अहवाल प्रशासनाच्यावतीने प्राप्त झाला असून या अहवालामध्ये नव्याने 34 रुग्णांची भर पडली आहे
त्यामुळे जिल्ह्यात एकूण ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या ही 136 वर जाऊन पोचली आहे यातील पंधरा रुग्ण हे बुलढाणा तालुक्यातील असून 10 खामगाव, 3 शेगाव, 2 मलकापूर आणि प्रत्येकी 1 मोताळा ,नांदुरा ,चिखली, आणि लोणार असे एकूण 34 रुग्ण आहे… प्रत्येकानी कोरोना नियमाचे पालन करा…
भारत निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार दि. 20 नोव्हेबर 2024 रोजी मतदान होणार आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्व मतदारांनी मतदानाच्या दिवशी मतदान करावे. यासाठी मतदारांनी...
बुलढाणा ( प्रतिनिधी )
देशातील आरोग्य सेवेत सुधारणा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मध्ये समन्वय असणे गरजेचे आहे येणाऱ्या काळात देशातील जनतेला चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी...
बुलढाणा ( प्रतिनिधी )सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट " ब " या संवर्गातील रिक्त पदांवर नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होईपर्यंत...