राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेलच्या ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्षपदी उदय सर्वगोड यांची नियुक्ती*

0
24

*राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेलच्या ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्षपदी उदय सर्वगोड यांची नियुक्ती*

मुंबई प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सहकार सेलच्या ईशान्य मुंबई जिल्हाअध्यक्षपदी उदय ज्ञानू सर्वगोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सहकार सेलचे मुंबई अध्यक्ष नंदकुमार काटकर, मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष तथा अल्पसंख्यांक मंत्री ना. श्री नवाब मलिक यांच्या हस्ते नियुक्तपत्र श्री उदय सर्वगोड यांना देण्यात आले महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये छोट्या स्थानिक कार्यक्रमात सदरहू नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ईशान्य मुंबई जिल्हाअध्यक्ष धनंजय पिसाळ आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here