Home आपला जिल्हा ‘महसूल विभागातील’ कुनाकुणाच्या झाल्या बदल्या?

‘महसूल विभागातील’ कुनाकुणाच्या झाल्या बदल्या?

0
648

महसूल विभागातील’ कुनाकुणाच्या झाल्या बदल्या?

बुलडाणा(  प्रतिनिधी) मागील 6 वर्षांपासून विविध कारणांमुळे एकाच कार्यालयात वा एकाच टेबलवर ठाण मांडून बसलेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या अखेर बदल्या झाल्या असून त्यांना आता फेविकोल चा जोड तोडून बदलीच्या ठिकाणी बंधनकारक ठरले आहे, ही कार्यालये लोकाभिमुख असल्याने या बदल्यासंदर्भात कर्मचारी, अधिकारीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकातही उत्सुकता होती, *
बदली झालेल्या 11 मंडळ अधिकारी , 26 अव्वल कारकून यांच्या बदलीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे , कंसातील स्थान नवीन बदलीचे ठिकाण दर्शवतात
,*मंडळ अधिकारी* एस एस चौधरी पेठ (चांधई चिखली) जे एम येउल शेलगाव देशमुख ( सुल्तानपूर ता लोणार) एन व्हि देशमुख वझर ( शेगाव) ए बी चव्हाण सुल्तानपूर ( बीबी) आर जे चनखोरे मेहकर ( शेलगाव देशमुख ता मेहकर) आर आर पी राहाटे डोनगाव ( मेहकर) ए टी शेळके चांधई ( पेठ ता चिखली) बी बी वाघ दुसरबीड ( डोनगाव ता मेहकर) आर जि बघेले धामणगाव बढे( पिंपरी गवळी ता मोताळा) आर बी दीक्षित शेगाव ( वझर ता खामगाव)
*अव्वल कारकून* जिल्हाधिकारी कार्यालयातील या कर्मचाऱ्यांची पुढीलप्रमाणे बदली झाली आहे, नितीन बढे सिंदखेडराजा एसडीओ,एन एम खरात सिंदखेडराजा तहसिल, जी बी जाधव मलकापूर एसडीओ, आर एन साठे चिखली तहसिल, श्याम ढोले बुलडाणा तहसिल, आर आर गाठोडे बुलडाणा तहसिल, जी बी जाधव मलकापूर एसडीओ, आर एम सावळे मोताळा तहसिल, आर जे गवई मोताळा तहसिल, सचिन ठाकूर चिखली तहसिल, एस एस काकडे खामगाव तहसिल, आर बी एंडोले खामगाव तहसिल, एस जाधव नांदुरा येथून जिल्हाधिकारी कार्यालय, आर एम पारस्कार जळगाव येथून नांदुरा तहसिल, प्रकाश डब्बे बुलडाणा तहसिल येथून जिल्हाधिकारी, आर आर कऱ्हाले सिंदखेडराजा येथून लोणार, आरती नारखेडे नांदुरा येथून जळगाव, वि पी वायाल चिखली वरून कलेक्टर, शिवाजी गलशेटवार संग्रामपूर येथून जळगाव, जे एम बटवे खामगाव येथून नांदुरा आणि एस पी राठोड बुलढाणा तहसिल मधून जिल्हाधिकारी कार्यालय,

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here