*गौरी गणपतीचा उत्सव घरा-घरात गौरींचे आगमन*
बुलडाणा =. गणरायांच्या आगमना पाठोपाठ वेध लागतात ते गौरी गणपतीच्या उत्सवाचे तेज, समृद्धी व मागल्यांचे प्रतिक समजल्या जाण्या-या महालक्ष्मी अर्थात गौरीचा हा उत्सव पश्चिम विदर्भांमध्ये हा उत्सव हा मोठ्या उत्सवात साजरा केला जात असून आज गौरीच आज घरोघरी आगमन झाल आहे .
गणपती बाप्पाच्या स्थापने नंतर दोन दिवसानी गौरी गणपतीचा उत्सव साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे हा उत्सव प्रत्येक घरात परंपरेने पुढे सरकतो महालक्ष्मीची प्राणप्रतिष्ठा करून पारंपरिक पद्धतीप्रमाणे नऊवारी साड्यांना नेसून महालक्ष्मीला मोतीहार, पुतळीहार, बाजूबंद, कंठी, ठुशी अशी आभूषणे सह फुलांची कमान, फुले, मखर, दागिन्यांपासून ते महालक्ष्मीसमोर पदार्थ व सजावट साहित्य ठेवण्यात येतात तीन दिवसांच्या उत्सवासाठी घराघरात मखर तयार करण्यात असून त्यावर विद्युतरोशनाई करण्यात आले आहेत.
शहर व ग्रामीण भागात उभ्या, बैठ्या, सुदावरच्या व नवसाच्या महलक्ष्मी मुखवठ्याची परंपरेनुसार प्रती स्थापना करण्याची पद्धत आहे. महालक्ष्मिला वेगवेगळ्या*गौरी गणपतीचा उत्सव घरा-घरात गौरींचे आगमन*
बुलडाणा =. गणरायांच्या आगमना पाठोपाठ वेध लागतात ते गौरी गणपतीच्या उत्सवाचे तेज, समृद्धी व मागल्यांचे प्रतिक समजल्या जाण्या-या महालक्ष्मी अर्थात गौरीचा हा उत्सव पश्चिम विदर्भांमध्ये हा उत्सव हा मोठ्या उत्सवात साजरा केला जात असून आज गौरीच आज घरोघरी आगमन झाल आहे .
गणपती बाप्पाच्या स्थापने नंतर दोन दिवसानी गौरी गणपतीचा उत्सव साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे हा उत्सव प्रत्येक घरात परंपरेने पुढे सरकतो महालक्ष्मीची प्राणप्रतिष्ठा करून पारंपरिक पद्धतीप्रमाणे नऊवारी साड्यांना नेसून महालक्ष्मीला मोतीहार, पुतळीहार, बाजूबंद, कंठी, ठुशी अशी आभूषणे सह फुलांची कमान, फुले, मखर, दागिन्यांपासून ते महालक्ष्मीसमोर पदार्थ व सजावट साहित्य ठेवण्यात येतात तीन दिवसांच्या उत्सवासाठी घराघरात मखर तयार करण्यात असून त्यावर विद्युतरोशनाई करण्यात आले आहेत.
शहर व ग्रामीण भागात उभ्या, बैठ्या, सुदावरच्या व नवसाच्या महलक्ष्मी मुखवठ्याची परंपरेनुसार प्रती स्थापना करण्याची पद्धत आहे. महालक्ष्मिला वेगवेगळ्या आकाराचे सुंदर कलाकृतीतून उत्कष्ठ रंगसंगती असलेले मुखवटे बुलडाणा जिल्ह्यातील घरोघरी सजविण्यात आले आहे.
आज गौरींची घराघरात स्थापना करण्यात आली असून उद्या पुजा आणि महालक्ष्मीला नेवैद्य दाखविला जाणार आहे त्यानिमित्य महाप्रसादाचे आयोजन घरोघरी केले जाणार आहे तर तिस -यादिवशी हि महालक्ष्मीची पूजाअर्चा केली जाते तीन दिवसाची माहेरवाशी आलेल्या गौरीचा हा उत्सव बुलडाणा जिल्ह्यात ही मोठ्या उत्सहात व भक्तीभावाने साजरा केला जातो .
*Yuwaraj wagh buldana* आकाराचे सुंदर कलाकृतीतून उत्कष्ठ रंगसंगती असलेले मुखवटे बुलडाणा जिल्ह्यातील घरोघरी सजविण्यात आले आहे.
आज गौरींची घराघरात स्थापना करण्यात आली असून उद्या पुजा आणि महालक्ष्मीला नेवैद्य दाखविला जाणार आहे त्यानिमित्य महाप्रसादाचे आयोजन घरोघरी केले जाणार आहे तर तिस -यादिवशी हि महालक्ष्मीची पूजाअर्चा केली जाते तीन दिवसाची माहेरवाशी आलेल्या गौरीचा हा उत्सव बुलडाणा जिल्ह्यात ही मोठ्या उत्सहात व भक्तीभावाने साजरा केला जातो .
*Yuwaraj wagh buldana*