Home आपला जिल्हा मासरूळ येथील शनिमंदिराच्या सभामंडपाचे लोकार्पण व विविध विकासकामांचे भूमिपून संपन्न.

मासरूळ येथील शनिमंदिराच्या सभामंडपाचे लोकार्पण व विविध विकासकामांचे भूमिपून संपन्न.

0
78

मासरूळ येथील शनिमंदिराच्या सभामंडपाचे लोकार्पण व विविध विकासकामांचे भूमिपून संपन्न.

बुलडाणा प्रातिनिधी

“जे बोलतो ते करतो” या उक्तीप्रमाणे मासरुळ येथील शानेश्वरवाडी शनिमंदिरा समोर सभामंडप करण्यात यावा अशी मागणी मासरुळ व परिसरातील गावकऱ्यांनी केली होती.

त्याचवेळी त्यांना शब्द देऊन खा प्रतापराव जाधव यांच्या निधीतून पूर्ण झालेला सभामंडप तसेच रस्ता बांधकाम करणे, स्मशानभूमी, व हायमास्ट लाईट भूमिपूजन अश्या एकूण ३२ लक्ष ५० हजार रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन २३ सष्टेबर रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांच्या हस्ते तसेच तालुका प्रमुख लखन गाडेकर, पं स मा सभापती सुधाकर आघाव, पं स सदस्य दिलीप सिनकर उप ता प्र विजय इतवारे, वि प्र गजानन धंदर, सरपंच शिवहरी मांटे, सरपंच अमोल बुरजे, मा सरपंच समाधान बुधवत, द आ उप जि प्र दादाराव महाले, दिपक पिंपळे, युवासेनेचे संदीप पालकर, कृष्णा पडोळ, सदस्य राजू पालकर, मा सरपंच गजानन पा तायडे, पशु वै अधिकारी डॉ हांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी शनिमंदिराच्या सभामंडपाचे लोकार्पण माझ्या हस्ते संपन्न होत असल्याने हे मी माझे भाग्य समजतो, तसेच परिसरातील व मासरुळ जि प सर्कलमधील देवस्थानच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार असल्याचे मनोगत यावेळी जालिंधर बुधवत यांनी व्यक्त केले.
यावेळी शेषराव सावळे, मधुकर महाले, किरण उगले, संभाजी देशमुख, मधुकर सिनकर, नंदकिशोर देशमुख, हिम्मत पवार, दिलीप माळोदे, अरुण भोसले, विजय गाढवे, राजू गायकवाड, दिलीप साळवे, सिताराम पवार, भगवान पवार, भास्कर सुरडकर, बाबुराव पाटील भोसले, शेषराव सोनुने, पुंडलिक गायकवाड, राजू सुरडकर, राहुल सिनकर, विश्वनाथ महाले, विरू महाले, विनोद महाले, अशोक साळवे, काशिनाथ आमले, गजानन बोडखे, विनोद पवार, संदीप कारंजकर, समाधान भोसले, गणेश तायडे, गजानन काळे, गोविंदा रावळकर, मारोती तायडे, ज्ञानेश्वर तायडे, सागर गायकवाड, रुपेश तायडे, स्वप्नील चिंचोले, राजू गायकवाड, गजानन गायकवाड, संदीप कारंजकर, बाबुराव पवार, दिलीप गवळी, फकीरा पवार, संतोष भोसले, शेषराव बुधवत, भगवान पुंजाजी पवार, विकी महाले, गणेश भोसले, मधुकर गायकवाड, बाळू सपकाळ, यांच्यासह पंचक्रोशीतील शिवसेना पदाधिकारी , कार्यकर्ते, गावकरी मंडळी . मोठ्या संख्येने उपस्थित होते

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here