नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवतीने 30 डिसेबरला अस्थिरोग आणि स्त्रीरोग संदर्भात मार्गदर्शन शिबिरचे आयोजन

0
288
नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवतीने 30 डिसेबरला अस्थिरोग आणि स्त्रीरोग संदर्भात मार्गदर्शन शिबिरचे आयोजन
बुलडाणा येथील नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व डॉ राठोड ऑर्थोपेडिक्स अँड मॅटर्निटी नर्सिंग होमच्या संयुक्त विद्यामाने नाममात्र शुल्कात अस्थिरोग उपचार हाडांची ठीसुळता तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर तसेच स्त्रिरोग उपचार तपासणी शिबीर आयोजन 30 डिसेबरला करण्यात आले आहे
सर्वसाधारणपणे हाडे ठिसूळ झालेल्या व्यक्तींचे
-मनके,-कंबरेचे हाड,-मनगट इत्यादीलवकर मोडण्याची / फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. त्यावर उपाय म्हणून BMD मशीनद्वारे मोफत तपासणी करून ठिसूळपणाचे प्रमाण लक्षात घेऊन त्यावर आपण वेळीच उपचार करून हाडांची काळजी घेऊ शकतो
महिलांच्या विविध समस्या- अंगावरून पांढरे पाणी जाणे.- अंगावरून लाल पाणी जाणे.- ओटी पोटात दुखणे.- पाळीचे आजार.- बाह्य अंगाला खाज येणे.- संबंधानंतर रक्तस्त्राव होणे.- गर्भपिशवीच्या गाठींचा आजार.- अंडाशयाच्या गाठींचा आजार. इत्यादी. या शिबिरामध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे सदरहू शिबिर शिबीर गुरुवार दिनांक 30/12/2021रोजी स्थळ – नवजीवन हॉस्पिटल, हिरोळे इंडेन जवळ, तहसील चौक बुलडाणा..येथे वेळ – *सकाळी 11 ते दुपारी 3* या वेळेत होणार आहे तर गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे नाव नोंदणी साठी संपर्क – 7517272357

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here