बुलडाणा (प्रतिनिधी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गवरील नागपूर ते शिर्डी या रस्त्याचा लोकार्पण सोहळा आज 11 डिसेंबरला झाले या उद्घाटन सोहळ्याचं लाईव्ह प्रक्षेपण बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील फर्दापुर या पॉईंटवर दाखवण्यात आलं त्यानिमित्य आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय माहिती तंत्रज्ञान संवाद कमिटीचे अध्यक्ष तथा बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव भाजपाचे आमदार आकाश फुंडकर आमदार श्वेताताई महाले संजय रायमुलकर यांच्यासह भाजपा शिवसेनेचे पदाधिकारी सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते समृद्धी महामार्ग बुलढाणा जिल्ह्यातून 87 किलोमीटर जात आहे. विकासापासून दूर असलेल्या मागासलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यात साठी हा समृद्धी महामार्ग महत्त्वाचा ठरणार आहे अशी प्रतिक्रिया बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी यावेळी दिली..
भारत निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार दि. 20 नोव्हेबर 2024 रोजी मतदान होणार आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्व मतदारांनी मतदानाच्या दिवशी मतदान करावे. यासाठी मतदारांनी...
बुलढाणा ( प्रतिनिधी )
देशातील आरोग्य सेवेत सुधारणा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मध्ये समन्वय असणे गरजेचे आहे येणाऱ्या काळात देशातील जनतेला चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी...
बुलढाणा ( प्रतिनिधी )सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट " ब " या संवर्गातील रिक्त पदांवर नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होईपर्यंत...