Home आपला जिल्हा खामगावात होणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या सभेची तयारी पूर्ण.

खामगावात होणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या सभेची तयारी पूर्ण.

0
46
  1. खामगाव : मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरंगे पाटील सध्या समाजाची जनजागृती करीत आहे. यासाठी ते सध्या राज्य दौऱ्यावर असून 4 डिसेबरला बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत मलकापूर येथे कॉर्नर मिटीग व दुपारी खामगावात डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानात त्यांची जाहीर होणार आहे या सभेची तयारी पूर्ण झालेली आहे ..

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here