संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त मॉडेल डिग्री कॉलेज येथे वाहण्यात आली आदरांजली
बुलडाणा प्रतिनिधी
संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुलढाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक भांदतकर तर प्रमुख अतिथी म्हणुन विनकर प्राध्यापक सोनूने उपस्थित होते यावेळी प्राध्यापक भांदकर यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहिली