एकलारा प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसेचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरीकांची झुंबड..मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करुण द्या नागरीकांसह विनायक सरनाईक यांची मागणी
चिखली– तालुक्यातील एकलारा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत मोठ मोठे एकुण २२गावे येतात दि ०६मे रोजी लस उपलब्ध झाल्याने नागरीकांची प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोठी गर्दि केली होती.लस१००
आणि नागरीक मात्र जास्त अशी परीस्थीती निर्माण झाल्याने लसीकरणासाठी आलेल्या नागरीकांची मात्र झुंबड उडुन गोंधळ निर्माण झाल्याची परीस्थीती निर्माण झाली होती.दरम्याण नागरीकांची हेळसांड होत असल्याने स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांच्यासह राष्ट्रवादी,भाजपा च्या पदाधिकारी यांनी मुबलक प्रमाणात लस पुरवठा करावा,दुसरा डोसही तातडीने देण्यात यावा,या केंद्रा अंतर्गत असलेल्या नागरीकांना प्रथम प्राधान्य देऊन लसीकरण करण्यात यावे,केंद्रावरील अडचणी दुर करण्यासाठी आनलाईन रजीस्टेशनसाठी कर्मचारी देण्यात यावा व वयो वृद्ध व अशीक्षीत लोकांची हेळसांड थांबवावी,यासह आदि मागण्या लसीसाठी उपस्थीत नागरीकांनी केल्या आहेत.
शासनाने कोरोना महामारी या रोगाला आळा बसावा यासाठी कोव्हॅक्सीन व कोवील्ड शिल्ड लसीकरणास तालुक्यात सुरुवात करण्यात आली आहे.यामधे आॅनलाईन रजीस्टेशन करण्याच्या सुचना आरोग्य विभागाकडुन दिल्या जात आहेत.परंतु आॅनलाईन रजीस्टेशन करतांना रजीस्टेशन होत आहे.मात्र तारीख व सेंटर सिलेक्शन होतांना अडचणी निर्माण होतांना दिसत आहेत.यामुळे रजीस्टेशन होत नसल्याने वयोवृद्ध व अशीक्षीत नागरीकांची हेळसांड होत आहे.दुसरीकडे मात्र पि एस सी च्या मोबाईल वरुण नोंदणी होत असल्याने नागरीकांचा गोंधळ निर्माण होता