विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील आधार कोवीड सेंटरचे लोकार्पण*

0
77

. *विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील आधार कोवीड सेंटरचे लोकार्पण*

: पंतप्रधानाच्या माध्यमातून महाराष्ट्राला सर्वच जास्त रेमडीसीविर इंजेक्शन हे महाराष्ट्राला प्राप्त झाले,सर्वात जास्त ऑक्सिजन हे महाराष्ट्राला प्राप्त झाले.सर्वात जास्त व्हेंटिलेटर हे महाराष्ट्राला प्राप्त झाले,आता मोठ्या प्रमाणत हे जे ऑक्सिजनेटर आहे. ते देखील केंद्रसरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राला दिल्या जात आहे.आणि कोरोनाच्या या लढाईमध्ये भेदभाव न करता आपल्याला सर्वांना सोबत चालून ते कोरोना रुग्णांच्या पाठीशी उभ राहून त्यांना या अडचणीतून कसा बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. असे प्रतिपादन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुलढाणा येथे व्यक्त केला

बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण संख्येत वाढत होत असल्यामुळे चिखली येथे भाजपा आमदार श्वेता ताई महाले यांनी गरीब रुग्णांसाठी आधार covid-19 सेंटर सुरू केल या सेंटरचे उद्घाटन आज 16 मे रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते आधार कोविड केअर सेंटर मध्ये एकूण 70 बेडची व्यवस्था करण्यात आली असुन त्यातील 20 बेड व्हेन्टीलेर आहेत. स्त्री पुरुष रुग्णांनासाठी वेग वेगळे बेडची व्यवस्या करण्यात आली आहे .. यावेळी माजी मंत्री श्री बावनकुळे माजी मंत्री आमदार संजय कुटे आमदार आकाश फुंडकर आमदार चैनसुख संचेती विजयराज शिंदे यावेळी उपस्थित होते

ते पुढे म्हणाले की म्हणाले की आपल्याला केंद्र सरकारच्या वतीने मोदींजींनी भारतातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये व महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचे पीएससेफ प्लॅन्ट देण्याचा निर्णय केला आहे.यासोबत केंद्र सरकारचे सर्व पीएसयु जो आहे.ते आपल्या सीएसआर मधून पीएससेफ प्लॅट देत आहेत.त्यामुळे येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पीएससेफ प्लॅट तयार झाल्यानंतर आता जी ऑक्सिजनची कमतरता आहे.ती दूर होईल,असे मत महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केल्

कोरोनाच्या पहिल्या दोन दोन लाटेत लहान मुले बाधीत झाली नव्हती.ती कदाचित तिसऱ्या लाटेमध्ये बाधीत होऊ शकतात अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे आपल्याला तिसऱ्या लाटेची तयारी करावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here