आमदार संजय गायकवाड यांनी कोरोना रुग्णांना केले चिकन बिर्याणी आणि अंडी चा वाटप
कोरोना रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याच्या दृष्टिकोनातून अंडी आणि चिकन बिर्याणी चा वाटप बुलढाणा येथील कोरोना रुग्णालयामध्ये शिवसेनेच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांनी केले
बुलडाणा जिल्हयात कोरोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे तेव्हा …प्रत्येक कोरोना पेशंटनी चिकन मटण आणि अंड्याचा सेवन करावं असं आवाहन शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं त्यानंतर त्यांनी आज कोरोना रुग्णालयात जाऊन कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना चिकन बिर्याणी आणि अंड यांचं मोफत वाटप केलं प्रत्येक नागरिकांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या दृष्टिकोनातून अंड्यांचे सेवन करावं असे आवाहन त्यांनी यावेळी केले